18 January 2019

News Flash

४२ दिवस बंद राहणार ‘या’ ट्रेन , रेल्वेने रद्द केल्या फेऱ्या

अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका

(संग्रहित छायाचित्र)

वाराणसी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ जवळ बांधकाम सुरू असल्याने भारतीय रेल्वेकडून ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. १५ जून ते २६ जुलै या ४२ दिवसांच्या कालावधीत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे वाराणसीहून जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसला आहे. मुंबई, बिहार, मध्य प्रदेश , पश्चिम बंगाल, छत्तीसगड इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, ज्या प्रवाशांनी तिकीट आरक्षित केलं असेल त्यांनी तिकीट रद्द केल्यास त्यांना पूर्ण परतावा मिळणार आहे.

या गाड्यांवर होणार परिणाम –
– गाडी क्रमांक 20904 वाराणसी-वडोदरा महामना सुपर फास्ट, दिनांक 15 जून 22 जून, 29 जून आणि 6 जुलै, 13 जुलै, 20 जुलै रोजी रद्द
– गाडी क्रमांक 20903 वडोदरा-वाराणसी महामना सुपर फास्ट एक्सप्रेस दिनांक 13, 20, 27. जून आणि 04, 11 आणि 18 जुलै रोजी रद्द
– गाडी क्रमांक 19168 वाराणसी-अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस, दिनांक 17, 19, 21, 22, 24, 26, 28, 29 जून आणि 01, 03, 05, 06, 08, 10, 12, 13, 15, 17, 19, 20, 22, 24, 26 व 27 जुलै रोजी रद्द
– गाडी क्रमांक 19167 अहमदाबाद-वाराणसी साबरमती एक्सप्रेस, दिनांक 14, 16, 18, 19, 21, 23, 25, 26, 28, 30 जून रोजी आणि 02, 03, 05, 07, 09, 10, 12, 14, 16, 17, 19, 21, 23 व 24 जुलै रोजी रद्द
– गाडी क्रमांक 11072 वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस दिनांक 15 जून ते 27 जुलै पर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेस दिनांक 13 जून ते 25 जुलैपर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 11108-21108 वाराणसी-ग्वालियर/खजूराहो बुंदेलखंड एक्सप्रेस दिनांक 15 जून ते 26 जुलैपर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 11107-21107 ग्वालियर/खजूराहो-वाराणसी बुंदेलखंड एक्सप्रेस दिनांक 14 जून ते 25 जुलैपर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 16230 वाराणसी-मैसूर एक्सप्रेस, दिनांक 16, 21, 23, 28, 30 जून आणि 05, 07, 12, 14, 19, 21 व 26 जुलै रोजी रद्द
– गाडी क्रमांक 16229 मैसूर-वाराणसी एक्सप्रेस दिनांक 14, 19, 21, 26,28. जून रोजी आणि 03, 05, 10, 12, 17, 19 व 24 जुलै रोजी रद्द
– गाडी क्रमांक 17324 वाराणसी-हुबळी एक्सप्रेस दिनांक 10, 17, 24 जून रोजी आणि 01, 08, 15 व 22 जुलै रोजी रद्द
– गाडी क्रमांक 17323 हुबळी-वाराणसी एक्सप्रेस दिनांक 08, 15, 22, 29 जून आणि 06,13 व 20 जुलै रोजी रद्द
– गाडी क्रमांक 13133 सियालदाह-वाराणसी एक्सप्रेस दिनांक 12, 13, 15, 16, 18, 19, 20, 22, 23, 25, 26, 27, 29, 30 जून आणि 02, 03, 04, 06, 07, 09, 10, 11, 13, 14, 16, 17, 18, 20, 21, 23, 24 व 25 जुलै रोजी रद्द
– गाडी क्रमांक 13134 वाराणसी-सियालदाह एक्सप्रेस दिनांक 15, 16, 18, 19, 21, 22, 23, 25, 26, 28, 30 जून आणि 02, 03, 05, 06, 07, 09, 10, 12, 13, 14, 16, 17, 19, 20, 21, 23, 24, 26 व 27 जुलै रोजी रद्द

पॅसेंजर गाड्या रद्द…
– गाडी क्रमांक 54255 वाराणसी-लखनऊ पॅसेंजर दिनांक 16.06.2018 ते 27.07.2018 पर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 54256 लखनऊ- वाराणसी पॅसेंजर दिनांक 15.06.2018 ते 26.07.2018 पर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 54261 मुगलसराय-जोनपुर पॅसेंजर दिनांक 14.06.2018 ते 26.07.2018 पर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 54262 जोनपुर-वाराणसी पॅसेंजर दिनांक 15.06.2018 ते 26.07.2018 पर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 54267 मुगलसराय-वाराणसी पॅसेंजर दिनांक 15.06.2018 ते 26.07.2018 पर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 54268 वाराणसी-मुगलसराय पॅसेंजर दिनांक 15.06.2018 ते 26.07.2018 पर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 54270 वाराणसी-मुगलसराय पॅसेंजर दिनांक 15.06.2018 ते 26.07.2018 पर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 63553 आसनसोल-वाराणसी एमईएमयू दिनांक 14.06.2018 ते 26.07.2018 पर्यंत रद्द
– गाडी क्रमांक 63554 वाराणसी-आसनसोल एमईएमयू दिनांक 15.06.2018 ते 27.07.2018 पर्यंत रद्द

First Published on June 14, 2018 12:45 pm

Web Title: trains cancelled due to traffic block at varanasi railway station