01 March 2021

News Flash

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राहुल गांधी आणि इतर नेत्यांचे अभिवादन

पंतप्रधान मोदींनीही वाहिली आदरांजली

इंदिरा गांधी यांची आज १०१ वी जयंती

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज १०१ वी जयंती. त्यानिमित्त आज काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्ली येथील शक्तीस्थळ या इंदिरा गांधीच्या समाधी स्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली.

सकाळपासूनच #IndiraGandhi हा हा हॅशटॅग ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये दिसत होता. राहुल गांधीसहीत अनेक नेत्यांनी ट्विटवरून इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. पाहुयात कोण काय म्हणालं आहे इंदिरा गांधींना आदरांजली अर्पण करताना.

राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

अशोक चव्हाण

अजित पवार

मुंबई काँग्रेस

धनंजय मुंडे

संजय निरुपण

राज बब्बर

शरद यादव

राजीव सातव

अशोक गेहलोत

डॉ. सी. पी. जोशी

नवीन जिंदाल

Next Stories
1 राहुल गांधींना मोदी ‘फोबिया’ जडलाय-अमित शाह
2 जयंती विशेष: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दलच्या ‘या’ १५ गोष्टी ठाऊक आहेत का?
3 २००८ मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला दिलासा नाही, सुनावणी रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
Just Now!
X