23 January 2020

News Flash

सत्य आणि न्यायाचाच विजय : पंतप्रधान मोदी

प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी सरकार सदैव कार्यरत

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सत्य आणि न्यायाचाच विजय आहे. तथ्यांवरील विस्तृत अभ्यासावर आधारित निर्णयासाठी आयसीजेचे अभिनंदन. मला खात्री आहे की, जाधव यांना नक्कीच न्याय मिळेल. अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुनावलेल्या निकालावर दिली आहे.

तसेच पंतप्रधान मोदींनी हे देखील सांगितले की,  आमचे सरकार सदैव प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत राहील.

First Published on July 17, 2019 8:54 pm

Web Title: truth justice have prevailed msr 87
Next Stories
1 आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचा मोठा विजय
2 आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताचा मोठा विजय; कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
3 धक्कादायक! उत्तर प्रदेशात जमिनीच्या वादातून ९ जणांची हत्या, १९ जखमी
Just Now!
X