News Flash

तुषार गांधी यांच्याविरोधात गुन्हा

भगतसिंह यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

| May 11, 2015 02:04 am

 भगतसिंह यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जनजागृती मंचचे अध्यक्ष कृष्णलाल यांनी तक्रार केली होती. भगतसिंह यांनी ब्रिटिश राजवटीत गुन्हा केल्याने महात्मा गांधी यांनी त्यांची शिक्षा रद्द करावी अशी मागणी केली नव्हती असे तुषार यांनी जयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटल्याचा आरोप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2015 2:04 am

Web Title: tushar gandhi booked for offensive remark against bhagat singh
टॅग : Bhagat Singh
Next Stories
1 पाटबंधारे घोटाळ्याप्रकरणी कोणाची गय नाही -फडणवीस
2 गीरमध्ये सिंहांच्या संख्येत वाढ
3 गायीला परीक्षेचे प्रवेशपत्र
Just Now!
X