04 August 2020

News Flash

येमेनजवळ जहाजावरील आगीत दोन भारतीय खलाशांच्या मृत्यू

या दुर्घटनेत आणखी तीन खलाशी जखमी झाले आहेत

येमेनजवळ अल सदा जहाजावर लागलेल्या आगीत दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. महेशकुमार राजगोपाल, दीपू लथिका मोहन अशी त्यांची नावे आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीच ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. या दुर्घटनेत आणखी तीन खलाशी जखमी झाले असून त्यांना ओमानमधील सलाला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही सुषमा स्वराज यांनी सांगितले. ओमानमधील भारतीय अधिकाऱ्यांकडून जखमींवर उपचारांसाठी आवश्यक सर्व मदत करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2016 1:24 pm

Web Title: two indian sailors dead after fire on board vessel al sadaa
Next Stories
1 बलात्कार टाळण्यासाठी तिने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी
2 भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी विषमता अस्तित्वात – नागराज मंजुळे
3 ‘महिला लोकप्रतिनिधींनी अधिक प्रभावी व्हावे’
Just Now!
X