News Flash

‘लश्कर-ए-तैयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपूरात झाली चकमक

लश्कर ए तैयबा या दहशतावादी संघटनेशी संबंध असलेल्या दोन दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

इरफान अहमद व तसादक शाह अशी ठार करण्यात आलेल्या दहशतावद्यांची नाव आहेत. जम्मू – काश्मीरमधील  बंदीना अवंतीपुरा येथे आज जवान आणि दहशतवाद्यात चकमक झाली.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, काल मध्यरात्री अवंतीपूरा येथे एक विशेष मोहिम राबण्यात आली. ज्यामध्ये दोन दहशतवाद्याचा खात्मा झाला हे दोघेही स्थानिक होते मात्र ते दहशतवादी संघटना लश्कर ए तैयबाच्या संपर्कात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 3:11 pm

Web Title: two lashkar e taiba terrorists killed in aawantipura today msr 87
Next Stories
1 फोर्ब्सच्या यादीत 57 भारतीय कंपन्यांना स्थान; रिलायन्स 71 व्या क्रमांकावर
2 आंदोलन चिघळलं, बंगालमधील १५१ डॉक्टरांचा राजीनामा
3 SCO Summit: नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही, टाळला संवाद
Just Now!
X