सरकारच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी दोन वर्षांचा काळ तसा अपुराच. पण त्यातून त्याच्या कामगिरीची दिशा तर समजू शकते. मोदी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने देशात विविध क्षेत्रात गेल्या दोन वर्षात केलेल्या कामगिरीवर लोकसत्ताने टाकलेला दृष्टीक्षेप..
सरकारच्या कामगिरीचा सविस्तर आढावा वाचण्यासाठी पुढील लिंक्सवर क्लिक करा..