शहरी नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तयार केली जात असल्याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी दिली आहे. ते पश्चिम बंगालमध्ये माध्यमांशी बोलत होते.
Ram Madhav, BJP: The whole country is almost free of Maoist and Naxal terror, activities of urban terror and urban naxals are still going on, we are taking forward the legal procedure to curb that soon. pic.twitter.com/Ir1eZTRpDO
— ANI (@ANI) January 17, 2019
माधव म्हणाले, संपूर्ण देशातून आता माओवाद आणि नक्षलींच्या दहशती कारवायांपासून जवळपास मुक्त झाला आहे. मात्र, शहरी दशहतवाद आणि शहरी नक्षलवाद्यांच्या कारवाया अद्याप कायम आहेत. यालाही आम्ही लवकरच संपवणार आहोत, यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 2:05 pm