13 July 2020

News Flash

पाकला मदत नाही-पेंटॅगॉन

पाकिस्तानने अफगाणिस्तान व भारतात कारवाया करणाऱ्या अतिरेकी गटांना मोकळे रान देण्याचे धोरण बदललेले नाही, अशा शब्दांत अमेरिकेच्या पेंटॅगॉन या संरक्षण विभागाने पाकिस्तानला फटकारले आहे.

| January 11, 2015 12:10 pm

पाकिस्तानने अफगाणिस्तान व भारतात कारवाया करणाऱ्या अतिरेकी गटांना मोकळे रान देण्याचे धोरण बदललेले नाही, अशा शब्दांत अमेरिकेच्या पेंटॅगॉन या संरक्षण विभागाने पाकिस्तानला फटकारले आहे. विशेष म्हणजे,अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी हे भारत दौऱ्यावर येत असतानाच अमेरिकेने पाकिस्तानला कुठलीही लष्करी मदत दिली जाणार नाही असे सूचित केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2015 12:10 pm

Web Title: us concerned about presence of terrorists in pakistan pentagon
टॅग Pakistan
Next Stories
1 मेट्रो दरवाढीला लाल कंदील?
2 एनडीएफबीचा कमांडर ठार
3 भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्यासाठी प्रयत्नशील- मोदी
Just Now!
X