12 August 2020

News Flash

संसदीय स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत करोनावर खल

बैठकीत प्रामुख्याने देशी बनावटीच्या संभाव्य करोना लसीच्या निर्मितीवर माहिती घेण्यात आली

प्रतिकात्मक छायाचित्र

करोनाच्या आपत्तीनंतर साडेतीन महिन्यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच संसदेच्या स्थायी समितीची प्रत्यक्ष बैठक होऊ  शकली. काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीत अपेक्षेप्रमाणे देशातील करोनाच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रामुख्याने देशी बनावटीच्या संभाव्य करोना लसीच्या निर्मितीवर माहिती घेण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:07 am

Web Title: very first meeting of the parliamentary standing committee on corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 “सुशांतच्या आत्महत्येबाबत शाहरुख, सलमान आणि आमिर गप्प का?”
2 महाराष्ट्रात ७ हजार ८६२ नवे करोना रुग्ण, चोवीस तासात २२६ मृत्यू
3 Vikas Dubey Encounter: ‘ठोक देंगे’ पॉलिसी नाही चालणार, ओवेसींची योगींवर टीका
Just Now!
X