25 January 2021

News Flash

धक्कादायक, चीनच्या प्रसिद्ध स्टोअरमधील महिलेच्या हस्तमैथुनाचा व्हिडीओ झाला व्हायरल

फर्निचर स्टोअर्सच्या शोरुममध्ये ठेवलेल्या सोफा आणि बिछान्यावर बसून ही महिला हस्तमैथुन करत असल्याची ही व्हिडीओ क्लिप आहे.

ग्राहकोपयोगी सामानाची विक्री करणाऱ्या चीनमधील प्रसिद्ध इकीया कंपनीच्या स्टोअरमध्ये एक महिला हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फर्निचर स्टोअर्सच्या शोरुममध्ये ठेवलेल्या सोफा आणि बिछान्यावर बसून ही महिला हस्तमैथुन करत असल्याची ही व्हिडीओ क्लिप आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

चिनी सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. जवळपास ९० लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. “यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी चीनमधील स्टोअर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेऊ” असे इकीयाकडून सांगण्यात आले आहे.

“आमचा अशा प्रकारांना विरोध असून आम्ही याचा निषेध करतो. आम्ही तात्काळ शहरातील पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली आहे” असे इकीयाकडून सांगण्यात आले. कुठल्या शाखेमध्ये हा प्रकार घडला ते इकीयाकडून सांगण्यात आलेले नाही. ती महिला कोण होती व चित्रीकरण कोणी केले त्यांची ओळख उघड केलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 5:27 pm

Web Title: video of woman masturbating at china ikea store goes viral dmp 82
Next Stories
1 “केंद्राने इतक्या कठीण काळात राजकारण करणं थांबवावं”, ममता बॅनर्जींचे मोदींसमोर खडे बोल
2 “…हे आपल्यासमोरील सर्वात मोठं आव्हान”, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदींनी मांडला मुद्दा
3 मजुरांचं स्थलांतरण हे राज्यांसमोरील मोठं संकट; पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली चिंता
Just Now!
X