परदेशी वृत्तसंस्थांच्या तसंच इतरही काही आंतरराष्ट्रीय वेबसाईट्स काही काळ बंद पडल्या आहेत.  द न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रिट जर्नल या साईट्सवर गेल्यावर तिथे सारखीच एरर दाखवत आहे. या साईट्स ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास 503 ही एरर दाखवत आहेत.

कोणत्या वेबसाईट्स बंद पडल्या?

  • ब्रिटीश सरकारची जीओव्ही डॉट युके
  • गार्डीयन
  • फायनॅन्शियल एक्सप्रेस
  • इंडिपेंडंट
  • न्यू यॉर्क टाइम्स
  • रेडिट

  • अॅमेझॉन
  • सीएनन
  • फॅनडम
  • हुलूलू
  • ट्विचअप
  • द वॉशिंग्टन पोस्ट,
  • वॉल स्ट्रिट जर्नल
  • ट्विटर
  • पे पल
  • स्पॉटीफाय
  • ई बे
  • गीट हब
  • पीनस्ट्रेस्ट
  • स्वेअरस्पेस

यातल्या काही साईट्स हळूहळू ओपन होऊ लागल्या आहेत. मात्र काही साईट्स अजूनही बंदच आहेत. ही एरर कशामुळे आली आहे याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही.