05 March 2021

News Flash

ओरखडे थांबणार कधी?

बलात्कार.. स्त्रीच्या शरीरावरच नाही, तर मनावर, मानसन्मानावर, अब्रूवर ओढलेले हिसंक ओरखडे! गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी दिल्लीतील एका विद्यार्थिनीवर चालत्या..

| September 11, 2013 12:37 pm

बलात्कार.. स्त्रीच्या शरीरावरच नाही, तर मनावर, मानसन्मानावर, अब्रूवर ओढलेले हिसंक ओरखडे! गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी दिल्लीतील एका विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर समाजमन पेटून उठले. या घटनेनंतर देशभरात आंदोलने झाली, मोर्चे निघाले.  सरकारनेही कायद्यात बदल करून बलात्काऱ्यांविरोधात मोहीम उघडली. मात्र अत्याचाराच्या अमानवी घटना काही थांबल्या नाहीत. दिल्लीनंतर सुरक्षीत शहर असल्याचा दावा करणाऱ्या मुंबईतही अशाच प्रकारची भीषण, भयानक घटना घडली. दिल्ली बलात्कारप्रकरणातील आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना शिक्षाही होईल, मात्र स्त्रियांच्या मानसन्मानावरील नराधमांचे हे ओरखडे थांबणार कधी?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 12:37 pm

Web Title: when will stop the attack on respect of the women value
Next Stories
1 ‘त्या’ दुर्घटनेनंतर..
2 कांद्याच्या मागणीमुळे वेबसाईटच्या डोळ्यात ‘पाणी’!
3 खटला असा उभा राहिला
Just Now!
X