• यासिन भटकळ ऊर्फ मोहमद अहमद सिद्धीबापा असे त्याचे पूर्ण नाव
  • यासिन सध्या ३० वर्षांचा आहे. त्याच जन्म १५ जानेवारी १९८३ रोजी झाला
  • उत्तर कर्नाटकमधील भटकळ हे त्याचे मूळ गाव
  • दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने भटकळमधूनच घेतले
  • यासिन नोकरीच्या निमित्ताने दुबईला जाऊन आला आहे
  • यासिन भटकळविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती
  • यासिन हा सुरुवातीला सिमीचा सदस्य होता 
  • सन २००३ मध्ये यासिनने इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची स्थापना केली
  • यासिन हा शाहरुख आणि इम्रान या नावानेही परिचित 
  • यासिनने पाकिस्तानमधून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले
  • कोणत्याही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यापूर्वी यासिन स्वतः तिथे जात असे
  • बॉम्ब तयार करणाऱयांना आणि ते घटनास्थळी ठेवणाऱयांना यासिन स्वतः मार्गदर्शन करायचा
  • इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये तंत्रज्ञानाची माहिती असणारा यासिन हा एकमेव सदस्य 
  • देशातील सुरक्षायंत्रणांसाठी यासिन मोस्ट वॉटेंड दहशतवादी होता

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”