01 March 2021

News Flash

Video: अजित डोवाल यांना भारताचे 007 जेम्स बॉण्ड का म्हणतात?

अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने...

अजित डोवाल 'भारताचे 007 जेम्स बॉण्ड'

अजित डोवाल यांच्या बाबतीत ‘नाम ही काफी हैं’ असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. कारण डोवाल यांनी त्यांच्या मेहनतीने, कष्टाने स्वत:ची ही ओळख निर्माण केली आहे. अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या विषयच्या खास गोष्टी आणि त्यांना ‘भारताचे 007 जेम्स बॉण्ड’ असं का म्हणतात याबद्दल…

अजित डोवाल यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 8:17 am

Web Title: why we called ajit doval james bond of india dmp 82
Next Stories
1 भाजपाला आज मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; ‘हे’ नाव आघाडीवर
2 ‘नागरिकत्वा’वरून संघर्ष तीव्र!
3 ‘पाच वर्षांपूर्वीच शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव’
Just Now!
X