News Flash

२० दात काढताना रुग्णाचा मृत्यू

येथील ६४ वर्षीय महिलेचे एकाच वेळी २० दात काढण्याच्या प्रयत्नात तिचा मृत्यू ओढवल्यामुळे भारतीय डॉक्टर रश्मी देसाई यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे

| May 24, 2014 03:13 am

येथील ६४ वर्षीय महिलेचे एकाच वेळी २० दात काढण्याच्या प्रयत्नात तिचा मृत्यू ओढवल्यामुळे भारतीय डॉक्टर रश्मी देसाई यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.ज्युडिथ गन ही महिला डॉ. देसाई यांच्याकडे दंतोपचारांसाठी आली असता, एकाच बैठकीत देसाई यांनी ज्युडिथ यांचे तब्बल २० दात काढण्याचा प्रयत्न केला. ज्युडिथ यांना दुसरे दात बसवायचे होते. डॉ. पटेल यांना त्यांच्या सहाय्यकाने रोखण्याचा प्रयत्न केला. सदर महिला बेशुद्ध झाली होती. या सर्व गडबडीत ज्युडिथ यांना पुरेसा प्राणवायू न मिळून त्यांना श्वसनाचा मोठा त्रास झाला आणि अखेरीस हृदयक्रिया बंद पडली असावी, असे अहवालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 3:13 am

Web Title: woman 64 dies as dentist extracts 20 teeth
Next Stories
1 मंत्रिमंडळातील समावेशाच्या दृष्टीने दिल्लीमध्ये गाठी-भेटींना वेग
2 PHOTOS – अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला; चार अतिरेक्यांना कंठस्नान
3 शरीफ यांनी मोदींच्या शपथविधीसाठी जावे-पाकच्या विदेश मंत्रालयाची शिफारस
Just Now!
X