News Flash

दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर महिलेने फेकली फुलदाणी!

या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून सध्या तिची चौकशी सुरू आहे.

विजय चौक परिसरातून पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जात असताना हा प्रकार घडला.

नवी दिल्लीत बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर एका महिलेने फुलदाणी फेकल्याची घटना घडली. येथील विजय चौक परिसरातून पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जात असताना हा प्रकार घडला. यावेळी सदर महिलेने रस्त्यावरून हटण्यास नकार देत गाड्यांच्या ताफ्याचा दिशेने फुलदाणी फेकली. या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून सध्या तिची चौकशी सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2016 3:01 pm

Web Title: woman hurls flowerpot at pm modi convoy detained by delhi police
टॅग : Attack
Next Stories
1 … आता अनुपम खेर यांनी पाकिस्तानचा व्हिसा नाकारला
2 अवघ्या ११ वर्षांच्या नयनच्या पत्राची नरेंद्र मोदींकडून गंभीर दखल
3 हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
Just Now!
X