21 October 2020

News Flash

‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी सँडल, किंमत वाचून थक्क व्हाल

सौंदर्याला विशिष्ट लय देण्याचं काम चपला किंवा पादत्राणे करतात. त्यामुळे सौंदर्यशास्त्रात विशेषत: स्त्रियांच्या लेखी चपलांना फार महत्त्व आहे. 

दुबईमध्ये लवकरच जगातील सर्वात महागडी सँडल लाँच केली जाणर आहे. याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. खलील टाईम्सच्या वृत्तानुसार, हिरे आणि सोन्याच्या या सँडलची किंमत १२३ कोटी रूपये आहे. ही सँडल डिझायन करायला तब्बल ९ महिन्यांचा कालावधी लागला आहे. बुधवारी संयुक्त अरब अमीरात(यूएई)मध्ये या महागड्या सँडलचे अनावरण करण्यात येणार आहे.

या सँडलला ‘फॅशन डायमंड शू’ असे नाव देण्यात आले आहे. या सँडलवर शेकडो हिरे लावण्यात आले आहे. त्याशिवाय १५-१५ कॅरेटचे दोन इम्पोजिंग डी-फ्लॉलेस डायमंडळही लावले आहे. सँडलची ही जोडी युएईतील जदा दुबाई आणि फॅशन ज्युलर्स यांनी तयार केली आहे. जदा दुबईतील एक नामांकित ब्रँड आहे. बुधवारी बुर्ज अल अरब आ ७ स्टार हॉटेलमध्ये या महागड्या सँडलचे अनवरण होणार आहे.

 

View this post on Instagram

 

Diamonds, ruby, gold.

A post shared by JADA DUBAI (@jadadubai) on

 सौंदर्याला विशिष्ट लय देण्याचं काम चपला किंवा पादत्राणे करतात. त्यामुळे सौंदर्यशास्त्रात विशेषत: स्त्रियांच्या लेखी चपलांना फार महत्त्व आहे.

 

View this post on Instagram

 

Diamonds, gold. The Passion Diamond Shoes.

A post shared by JADA DUBAI (@jadadubai) on

रिपोर्ट्सनुसार, ही सँडलची सध्या जगातील सर्वात महागडी आहे. याआधी डेबी विन्घम हाय हिल्स जगातील सर्वात महागडी सँडल होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 10:40 am

Web Title: worlds most expensive pair of shoes has arrived for rs 123 cr
Next Stories
1 सतत टोमणे मारणाऱ्या पतीला वजनदार पत्नीचं ‘बॉडी बिल्डर’ होऊन उत्तर
2 Video : दोन तोडांचा दुर्मिळ साप पाहिलात का?
3 पंतप्रधानांच्या चिमुकल्या मुलीनं रचला इतिहास
Just Now!
X