28 February 2021

News Flash

यासिन भटकळ एनआयए हैदराबाद पथकाच्या ताब्यात

इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ याला शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हैदराबादमधील

| September 22, 2013 02:25 am

इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ याला शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हैदराबादमधील अधिकाऱ्यांनी २०१३ मध्ये दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले. हैदराबादमधील अधिकाऱ्यांनी भटकळला चौकशीसाठी ताब्यात देण्याची विनंती केली होती ती दिल्लीतील न्यायालयाने मान्य केली. भटकळ याला दोन दिवसांसाठी हैदराबादमधील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दिलसुखनगर बॉम्बस्फोटप्रकरणी चौकशीसाठी त्याला ताब्यात द्यावे, अशी विनंती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 2:25 am

Web Title: yasin bhatkal hands over to hyderabad nia
Next Stories
1 लंडन विमानतळावरील स्थानबद्धतेबाबत रामदेव नाराज
2 गोव्यातील नौकाउद्योग नव्या पर्यायाच्या शोधात
3 ‘एम्स’मधील गैरव्यवहारप्रकरणी सुरक्षा अधिकाऱ्याच्या घराची झडती
Just Now!
X