एपी, देर अल-बालाह

‘हमास’ने अपहरण केलेल्या ४ ओलिसांची सुटका करताना, इस्रायलच्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यात सुमारे २७४ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. शनिवारच्या हल्ल्यात सुमारे ७०० नागरिकही जखमी झाले. लष्कराने सांगितले की, त्यांच्या सैन्याने दिवसा संपूर्ण प्रदेशात जोरदार गोळीबार केला. यात अनेक नागरिकांचा विशेषत: महिला आणि लहान मुलांचाही मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 274 palestinians killed in israeli attack amy