VIDEO: देवीचं विसर्जन करत असताना अचानक नदीला पूर, लोक वाहत जातानाचे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद, सातजणांचा मृत्यू | 7 dead after flash flood hits Jalpaiguri in Bengal during idol immersion sgy 87 | Loksatta

VIDEO: देवीचं विसर्जन करत असताना अचानक नदीला पूर, लोक वाहत जातानाचे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद, सातजणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटना, पुरात वाहून गेल्याने सातजणांचा मृत्यू

VIDEO: देवीचं विसर्जन करत असताना अचानक नदीला पूर, लोक वाहत जातानाचे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद, सातजणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटना, पुरात वाहून गेल्याने सातजणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने सातजणांचा मृत्यू झाला आहे. देवीचं विसर्जन करण्यासाठी जमले असताना नदीला अचानक पूर आल्याने लोक त्यात वाहून गेले. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, लोक वाहून जाताना दिसत आहेत. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवीच्या विसर्जनसाठी माल नदीच्या काठावर आलेल्या सातजणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. तर सातजण अद्यापही बेपत्ता आहेत.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सात मृतदेह हाती लागले आहेत. इतरांचा शोध अद्यापही सुरु आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: रशिया, चीनपेक्षा उत्तर कोरियापासून अणुयुद्धाचा जास्त धोका आहे? किम जोंग उन यांच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा परिणाम किती?

संबंधित बातम्या

“…ही नवीन ‘नग्नता’ आहे का?”; पंतप्रधान मोदींचे २० फोटो शेअर करत प्रकाश राज यांची पोस्ट
“आम्हाला कोणी रोखू शकत नाही”, कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे आक्रमक; म्हणाले “ही बाळासाहेबांची शिवसेना…”
गँगस्टरची हत्या, राजकीय प्रतिक्रिया आणि जातीय समीकरण, राजस्थानमध्ये काय घडतंय?
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरधर्मीय जोडप्यासह नऊ जणांवर ‘हरियाणा धर्मांतरविरोधी कायद्या’अंतर्गत गुन्हा दाखल
बायकोच्या मृत्यूनंतर टॅक्सी चालकाने असं काही केलं की…, रात्रीत बनला करोडपती
एमयूटीपीतील २३८ वातानुकूलित लोकलसाठी सर्वेक्षण होणार; एमआरव्हिसीकडून सल्लागाराची नियुक्ती
राज्यपालांबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंना सल्ला; म्हणाले, “महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा…”
FIFA WC 2022: एमबाप्पेने मोडला ‘या’ दिग्गज खेळाडूचा ६० वर्ष जुना विक्रम, मेस्सीची बरोबरी, रोनाल्डोनेही मागे टाकले