पीटीआय, नवी दिल्ली
माजी ‘आयएएस’ प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी अपंगत्व दाखवण्यासाठी दोन प्रमाणपत्रे सादर केली. तपासणीत त्यातील एक प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितले. इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याचे लाभ फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने मिळविल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली असून, बुधवारी सुनावणीत पोलिसांनी त्यांचे एक प्रमाणपत्र बनावट असल्याचे न्यायालयाला सांगितले.

खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा-२०२२ आणि नागरी सेवा परीक्षा-२०२३ साठी दोन अपंगत्व प्रमाणपत्रे सादर केली. या प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर, अहमदनगर वैद्याकीय प्राधिकरणाने दावा केला आहे की शारीरिक अक्षमता, श्रवणदोष आणि कमी दृष्टी दर्शवणारे प्रमाणपत्र ‘सिव्हिल सर्जन ऑफिस रेकॉर्ड’नुसार जारी केलेले नाही. तसेच स्थिती अहवालानुसार हे प्रमाणपत्र बनावट असण्याची शक्यता जास्त आहे, असेही पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Pooja Khedkar in delhi high court
Pooja Khedkar : “मी AIIMS मध्ये जाण्यास तयार”, बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची दिल्ली उच्चन्यायालयात विनंती!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
bhopal Theft, flats, mp news,
धूम-२ चित्रपटाची नक्कल करून १५ कोटींचे सोने चोरण्याचा प्रयत्न; पण खिडकीतून उडी मारताना पडला अन्…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
jaydeep apate arrested from kalyan
Jaydeep Apate Arrest : मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक; पोलिसांनी कल्याणमधून घेतलं ताब्यात
Tanaji Sawant
Tanaji Sawant : “औकातीत राहून बोलायचं”, मंत्री तानाजी सावंतांचा शेतकऱ्यांना दम; म्हणाले, “सुपारी घेऊन मला…”
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!