scorecardresearch

Premium

Gas Tanker Explodes In South Africa: दक्षिण आफ्रिकेत गॅस टँकरचा भीषण स्फोट, २० जण ठार

अनेकजण जखमी; रुग्णालयापासून काही अंतरावरच झाला स्फोट

Bogsberg blast
(फोटो-सोशल मीडिया)

Gas Tanker Explodes In South Africa: दक्षिणे आफ्रिकेतील बोक्सबर्गमध्ये एलीपीजी टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे गॅस टँकर एका अंडरपासमध्ये अडकल्यानंतर झालेल्या गॅस गळती होऊन हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.बोक्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील गौटँग प्रांतामधील एक शहर आहे. आज(शनिवार) सकाळी गॅस टँकर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर मोठो स्फोट झाला. हा भीषण स्फोट ओआर टँबो मोमोरियल रूग्णालयापासून काही अंतरावर झाला. हा टँकर एलपीजीचा होता. भीषण स्फोटानंतर नागरिकांची मोठी धावपळ उडाली होती.

good news for mumbai local train ladies passengers Mumbais Central Railway To Introduce Woloo Womens Powder Rooms mahila powder room At Seven railway stations
महिलांनो लोकलच्या गर्दीत मेकअप खराब झाला तर आता ‘नो टेन्शन’! रेल्वे स्टेशनवर सुरू होतायत ‘महिला पावडर रूम’
mathura-train-accident-cctv-footage
Video: मोबाईलवरील व्हिडीओ कॉलमुळे झाला मथुरा रेल्वे अपघात; CCTV फूटेजमध्ये धक्कादायक सत्य झालं उघड!
dengue, Malaria patients continuously increasing Panvel
पनवेलला डेंग्यू, मलेरियाचा फास; जेमतेम दीड महिन्यात डेंग्यूचे १४८ तर मलेरियाचे ७९ रुग्ण
sankarshan
Video: अमेरिकेला जाऊन संकर्षण कऱ्हाडे बनला कुक, स्वयंपाकघरातील व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

स्फोटानंतर आपत्कालीन व्यवस्था पथकं घटनास्थळी तातडीने दाखल झाली, जखमींना रुग्णलयात नेण्यात आले. यापैकी काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A massive gas tanker explosion in boksburg south africa 20 people died msr

First published on: 24-12-2022 at 14:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×