जम्मू-काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमधील बरूम भागात भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर क्रूच्या बचावासाठी सुरक्षा दलांचे शोध पथक बर्फाच्छादित भागात पोहोचले आहे.

हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आणि यामध्ये काही जीवितहानी झाली आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

तसेच, एका आजारी बीएसएफ जवानाला घेऊन जाणारे चीता हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर लगेचच कोसळले. हा भाग पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ असल्याची देखील माहिती समोर आली आहे.