छत्तीसगड : दोन नक्षलवादी महिला अटकेत

सीआरपीएफच्या पथकाकडून सुकमामध्ये कारवाई

छत्तीसगडमधील सुकमामध्ये दोन नक्षलवादी महिलांना अटक करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या पथकाने गुरूवारी ही कारवाई केली.

काही दिवसांपूर्वीच नर्मदाक्का, किरणकुमार या नक्षलवादी नेत्यांच्या अटकेबरोबरच दंडकारण्यातील पोलीस कारवाईत ९६ नक्षलवादी ठार झालेले असल्याने नक्षल दल अडचणीत आल्याची कबुली भारतीय कम्युनिस्ट पार्टीने छत्तीसगडमधील एटापल्ली भागात वितरित केलेल्या पत्रकात दिली होती. तर, नक्षल चळवळीतील सुधाकरन आणि त्याची पत्नी नीलिमा यांनी देखील पोलिसांसमोर आत्मसमर्पन केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhattisgarh a woman naxal was arrested by crpf msr

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना