बीजिंग : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत ३७ नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यांचा चीनने मंगळवारी तीव्र निषेध करून पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी मोहिमेला समर्थन जाहीर केले आहे. ‘चीन सर्वप्रकारच्या दहशतवादी कृत्यांचा ठामपणे विरोध करतो आणि दहशतवादविरोधी कारवाया पुढे नेण्यासाठी, सामाजिक एकता आणि स्थिरता राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानला खंबीरपणे पाठिंबा देत राहील’, असे बलूच हल्लेखोरांच्या कृत्याचा निषेध करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जीआन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in