Premium

सावरकरांच्या जयंती कार्यक्रमासाठी सावित्रीबाई, अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्यामुळे वाद

स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४० वी जयंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये साजरी करण्यात आली.

Savarkar

दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४० वी जयंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये साजरी करण्यात आली. मात्र, कार्यक्रमासाठी सदनाच्या दर्शनी भागात ठेवलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला होता. हे बेजबाबदार कृत्य राज्य सरकारला शोभत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 00:55 IST
Next Story
कुस्तीगीर आंदोलकांना जंतरमंतरवरून हटवले, संसद भवनाकडे निघालेल्या निदर्शकांची धरपकड, चार पदकविजेत्यांविरोधात गुन्हे