पर्रिकर राज्यसभेवर

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.सपाचे रामगोपाल यादव, ताझीन फातिमा, नीरज शेखर, रविप्रकाश वर्मा, जावेद अली खान आणि छत्रपालसिंह यादव हे बिनविरोध निवडून आले. बसपाचे राजाराम आणि वीरसिंह आणि काँग्रेसचे पी. एल. पुनिया हेही राज्यसभेवर निवडून गेल्याचे निर्वाचन अधिकारी प्रदीप दुबे यांनी सांगितले. पुनिया यांना सपाने पाठिंबा दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Defence minister manohar parrikar elected unopposed to rajya sabha

ताज्या बातम्या