Premium

लैंगिक छळप्रकरणी तपासाला वेग; ब्रिजभूषण सिंह यांच्या कार्यालयात पोलिसांकडून घटनाक्रमाची पडताळणी

दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि कुस्तीगीर साधारण अर्धा तास घटनास्थळी होते.

delhi police takes women wrestler to brij bhushan office to investigate event of alleged crime
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

नवी दिल्ली : महिला कुस्तीगीरांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात तपासाला वेग आला आहे. आरोप करणाऱ्या एका महिला कुस्तीगीरासह दिल्ली पोलीस दुपारी दीडच्या सुमाराला सिंह यांच्या कार्यालयात गेले आणि तिथे लैंगिक छळाचा घटनाक्रम उभा केला. कुस्ती महासंघाचे कार्यालय हे ब्रिजभूषण सिंह यांच्या सरकारी निवासस्थानातच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि कुस्तीगीर साधारण अर्धा तास घटनास्थळी होते. यावेळी पोलिसांनी महिला कुस्तीगीराला लैंगिक छळ कसा आणि कुठे झाला त्याची माहिती द्यायला सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 04:44 IST
Next Story
युक्रेनमधील धरणफुटीमुळे जगात अन्नटंचाईची शक्यता; पाच लाख हेक्टरवरील शेती बाधित