देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी करण्यात डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनला (डीआरडोओ) यश मिळाले. हवाई हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आकाश क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले असून ओडिशातील बलासोर येथील तळावर हवाई दलातर्फे ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रात अत्यंत वेगाने हालचाल करणाऱ्या लक्ष्याचा अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता आहे. आकाशच्या आणखी काही चाचण्यांनंतर हे क्षेपणास्त्र हवाई दलाच्या सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या