रांची : बांगलादेशी नागरिकांच्या कथित बेकायदेशीर घुसखोरी प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग (पीएमएलए)च्या प्रकरणात झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी ईडी (सक्तवसुली संचालनालय)ने छापे टाकले. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधीच केंद्रीय संस्थेच्या रांची कार्यालयाद्वारे दोन्ही शेजारील राज्यांत एकूण १७ ठिकाणी छापे टाकले. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघात बुधवारी तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी ३८ मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, या छापेमारीवरून राज्यातील सत्ताधारी झामुमो आणि काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा