भारतातील लोकसभा निवडणूक ही जगातील एक सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया मानली जाते. निवडणूक आयोगाने त्याचे नियोजन किमान १८ महिने आधी केले होते.
* मतदारांची संख्या- ८३.०५ कोटी
* मतदान केंद्रे- ९ लाख
* लोकसभा मतदारसंघ -५४३
* निवडणूक कर्मचारी ६, ६९, ०००
* मतदारसंघनिहाय हेल्पलाइन
* जप्त केलेले पैसे- ३१३ कोटी रु.
* जप्त केलेली दारू -२.२ लाख लिटर (किंमत १ हजार कोटी)
* जप्त केलेले अमली पदार्थ- १.८ लाख किलो.
* प्रथमच खर्च निरीक्षण विभाग सुरू
* एसव्हीईईपी (स्वीप) या मतदार जागरुकता कार्यक्रमाची अंमलबजावणी
* मतदार जागरुकता मोहिमेत सहभागी मान्यवर- ए. पी. जे. अब्दुल कलाम, आमीर खान
* महिला मतदारसंख्या- ५५ टक्क्य़ांवरून ६५ टक्क्य़ांवर
’शहरी मतदारसंख्येतील वाढ- १३ टक्क्य़ांवरून २० टक्के.
* विक्रम- मतदार नोंदणीसार्ठी एका दिवशी ८२ लाख अर्ज.
* एफआयआरची संख्या- १६,०००
* पेड न्यूज नोटिसा -३००० (प्रत्येक दिवशी पेड न्यूजची पन्नास प्रकरणे)
* भरारी पथके- ४० पथके (सदस्य संख्या २१,०००)
* खर्च निरीक्षक संख्या-६६७
* मतदान कामासाठी हेलिकॉप्टर्सची संख्या-५० (उड्डाणे- १५००)
* रेल्वेचा वापर- ५७० खास गाडय़ा निवडणूक कामासाठी.
* निवडणूक बंदोबस्तासाठी निमलष्करी दलाच्या जवानांची संख्या- ८ लाख.
* नऊ टप्प्यात निवडणूक घेण्याचे कारण- सुरक्षा दले कमी काळात हलवणे शक्य नव्हते.
* मतदानाचे वैशिष्टय़- देशाच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे ६६.४ टक्के मतदान (१९८४- ६४ टक्के मतदान)
* निवडणुकीचा खर्च- ३४२६ कोटी (२००९- १४८३ कोटी)
लोकशाहीचा उत्सव
भारतातील लोकसभा निवडणूक ही जगातील एक सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया मानली जाते. निवडणूक आयोगाने त्याचे नियोजन किमान १८ महिने आधी केले होते.
आणखी वाचा
First published on: 19-05-2014 at 06:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election 2014 festival of democracy