Elections 2016 : नेटकरांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

मोदींची सत्ता आल्यापासून काँग्रेसला पाच राज्यांमध्ये सत्ता गमवावी लागली आहे.

निवडणुकीतील खराब प्रदर्शनामुळे नेटकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीवर निशाणा साधला.

पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर त्याचे पडसाद सोशल मीडियावरदेखील उमटू लागले आहेत. काँग्रेसला आसाम आणि केरळमध्ये सत्ता गमवावी लागली आहे. काँग्रेसच्या या पडझडीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरत नेटकरांनी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रखर हल्ला चढविला असून, भाजप आणि केजरीवालांवरदेखील निशाणा साधला आहे.

भाजपची अशाप्रकारे खिल्ली उडविण्यात आली

अरविंद केजरीवाल यांच्यावरदेखील निशाणा साधण्यात आला

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Elections 2016 twitter trollers target rahul gandhi on defeat of congress