Video: पाक सैन्याला पळवणाऱ्या MIG-27 फायटर जेटचा इतिहास आणि वैशिष्ट्य

MIG-27 फायटर जेटचं आज शेवटचं उड्डाण

MIG-27 फायटर जेट

भारतीय हवाई दलामधील अत्यंत घातक समजलं जाणारं मिग-२७ हे फायटर विमान आज सेवानिवृत्त होणार आहे. राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवरुन मिग-२७ विमानांची तुकडी आज शेवटचं उड्डाण करणार आहे. मिग-२७ या फायटर विमानांनी भारतीय हवाई दलाच्या वैभवशाली परंपरेत मोलाचे योगदान दिले आहे. चार दशकापासून अधिक काळापासून भारतीय हवाई दलाचा कणा समजला जाणारी ही फायटर विमाने इंडियन एअर फोर्सचा कणा होती. जाणून घेऊयात याच विमानांबद्दल…

आज सकाळी दहाच्या सुमारास जोधपूर एअर बेसवर मिग-२७ ची शेवटच्या स्क्वाड्रनमधील सात विमानांनी उड्डाण केले. “ही विमाने निवृत्त होणार असून ती देशभरात पुन्हा कुठेही ही उड्डाण करणार नाहीत,” अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल सोमबीत घोष यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Everything you want to know about mig 27 the backbone of indian air force scsg

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य