scorecardresearch

Premium

VIDEO: ईडीची छापेमारी ते छत्तीसगडमधील विकास; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून प्रत्येक प्रश्नाला थेट उत्तर

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गुरुवारी (२४ ऑगस्ट) इंडियन एक्स्प्रेस समुहाच्या एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी छत्तीसगडमधील त्यांच्या सरकारच्या विकास कामांपासून त्यांच्यावरील आरोपांवर उत्तरं दिली.

Bhupesh Baghel 2
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची मुलाखत

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा आणि दोन विशेष कर्तव्यावरील अधिकारी (ओएसडी) यांच्यावर बुधवारी (२३ ऑगस्ट) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. यानंतर काँग्रेसने निवडणूक सर्वेक्षणांमुळे भाजप घाबरल्याची प्रतिक्रिया दिली. या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी गुरुवारी (२४ ऑगस्ट) इंडियन एक्स्प्रेस समुहाच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी छत्तीसगडमधील त्यांच्या सरकारच्या विकास कामांपासून त्यांच्यावरील आरोपांवर उत्तरं दिली.

व्हिडीओ पहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…

godhan nyay yojana
गोधन न्याय योजना: छत्तीसगड सरकारनं ६५ हजार विक्रेत्यांकडून केली कोट्यवधींची शेणखरेदी, ५.१६ कोटी रूपये विक्रेत्यांच्या खात्यात!
Shiv Sainik stationed before devendra Fadnavis program
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध; आमदार नितीन देशमुख म्हणाले, “वरती हप्ते…”
rohit pawar
“मिटकरी हवेत गोळ्या झाडणे बंद करा, हिंमत असेल तर…” रोहित पवार थेटच बोलले
Mk Stalin Udaynidhi k ponmudi
‘इंडिया आघाडी सनातन धर्माच्या विरोधातच’, उदयनिधी यांच्यानंतर द्रमुकच्या मंत्र्यांवर भाजपाची टीका

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exclusive interview of chhattisgarh cm bhupesh baghel express adda pbs

First published on: 24-08-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×