scorecardresearch

Premium

Exit Polls 2023 Result : राजस्थानात भाजपा तर तेलंगणात काँग्रेसची मुसंडी, मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर; वाचा एग्झिट पोल्सचे अंदाज!

Exit Polls 2023 Result Updates: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? काय सांगतायत एग्झिट पोल?

Streaming of Exit polls 2023 Vidhan Sabha Elections in Marathi
एक्झिट पोल २०२३ केव्हा आणि कुठे पहायचे?

Assembly Election Exit Polls 2023 Result Updates: आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं, त्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे एग्झिट पोल सध्या कळीचा मुद्दा ठरले आहेत. या एग्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतर त्यानुसार प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणुकांसंदर्भातल्या आपापल्या धोरणांमध्ये बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

kamal nath his son nakul and other congress mlas likely to join bjp
अन्वयार्थ: राजकीय अध:पतन
kamal nath bjp entry
कमलनाथ यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा; पण भाजपाला नेमका फायदा काय?
Lok Sabha passes bill to get reservation for OBCs
भाजपाची नवी खेळी! जम्मू-काश्मीरच्या स्थानिक निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार, लोकसभेत विधेयक मंजूर
Congress BJP verbal dispute over color of Shri Ram idol in Uttarakhand Legislative Assembly
उत्तराखंड विधानसभेत काँग्रेस-भाजपात जुंपली; रामलल्लाच्या मूर्तीच्या रंगावरून शाब्दिक वाद
Live Updates

Vidhan Sabha Election Exit Polls 2023 Result : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल!

20:41 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: राजस्थानमध्ये भाजपाला विजयाचा विश्वास

राजस्थानमध्ये भाजपाच्या जागा एग्झिट पोलपेक्षाही जास्त असतील – राजस्थान विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड

https://twitter.com/PTI_News/status/1730240522088747463

20:40 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: मध्य प्रदेशमध्ये भाजपा सरकार स्थापन करेल – शिवराजसिंह चौहान

मी नेहमीत सांगत आलोय की मध्य प्रदेशमध्ये भाजपाला स्पर्धक नाही. इथे आम्ही स्पष्ट बहुमत मिळवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि आमच्या सरकारनं राबवलेल्या योजना यामुळे भाजपाचा राज्यातील विजय निश्चित आहे – शिवराजसिंह चौहान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

https://twitter.com/ANI/status/1730242278667489691

20:34 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: मिझोरममध्ये एक्झिट पोलनुसार…

इंडिया टीव्ही-सीएनएक्स

मिझो नॅशनल फ्रंट (MNF) – १४ ते १८ जागा

झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) – १२ ते १६ जागा

काँग्रेस – ८ ते १० जागा

भाजपा – ० ते २ जागा

एबीपी न्यूज – सी वोटर

मिझो नॅशनल फ्रंट (MNF) – १५ ते २१ जागा

झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) – १२ ते १८ जागा

काँग्रेस – २ ते ८ जागा

भाजपा – ० जागा

जन की बात

मिझो नॅशनल फ्रंट (MNF) – १० ते १४ जागा

झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) – १५ ते २५ जागा

काँग्रेस – ५ ते ९ जागा

भाजपा – ० ते २ जागा

20:29 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: छत्तीसगडमध्ये काय स्थिती?

20:29 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: तेलंगणामध्ये काय स्थिती?

20:28 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: मध्य प्रदेशमध्ये काय स्थिती?

20:28 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: राजस्थानमध्ये काय स्थिती?

19:57 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: मध्य प्रदेशमध्ये पुन्हा भाजपा?

एग्झिट पोलवरून हे सहज लक्षात येतंय की भाजपा पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. सर्वत स्तरातील मतदारांनी भाजपाला त्यांचे आशीर्वाद दिले आहेत – नेहा बग्गा, भाजपा प्रवक्त्या

https://twitter.com/PTI_News/status/1730227897200189468

19:56 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: भाजपा म्हणते, छत्तीसगडमध्ये आम्हीच!

छत्तीसगडमध्ये काँग्रेस व भाजपामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं सरकार स्थापनेचा दावा केला असताना भाजपाकडूनही छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1730229927063035910

19:52 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: “एग्झिट पोल्स जेवणातील मिठाप्रमाणे फक्त चवीपुरतेच महत्त्वाचे”

एग्झिट पोल्सचे अंदाज मी जेवणात मिठासारखे फक्त चवीसाठीच बघतो. यातून सर्व वृत्तवाहिन्या व संस्था निवडणूक निकालांबाबत अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्याला ३ डिसेंबरपर्यंत वाटा पाहायला हवी – टी. एस. सिंगदेव, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री

https://twitter.com/PTI_News/status/1730201029067657338

19:50 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: काँग्रेसला पाचही राज्यांमध्ये सरकार स्थापनेचा विश्वास

आम्ही सर्व पाच राज्यांमध्ये सरकार स्थापन करणार आहोत. त्यापैकी मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये स्पष्ट बहुमताचं सरकार असेल – सुरेंद्र राजपूत, काँग्रेस प्रवक्ते

https://twitter.com/PTI_News/status/1730229256909672737

19:46 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: ३ तारखेला चमत्कार घडेल – भाजपा नेते

भाजपा छत्तीसगडमध्ये ५२ ते ५५ जागांसह बहुमताचं सरकार स्थापन करेल. काही सर्वेंमध्ये ४० ते ५० जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ७५ जागा पार करण्याचा दावा करणारे ४० वरच अडकले आहेत. तीन तारखेच्या निकालात तर वेगळाच चमत्कार घडेल. काँग्रेस ४० नाही, ३५ पर्यंतही पोहचणार नाही – छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व भाजपा नेते डॉ. रमण सिंह

https://twitter.com/PTI_News/status/1730228579697385580

19:37 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: मध्य प्रदेश एग्झिट पोल अंतिम आकडेवारी…

जन की बात

भाजपा – १०० ते १२३ जागा

काँग्रेस – १०२ ते १२५ जागा

टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार्ट

भाजपा – १०६ ते ११६ जागा

काँग्रेस – १११ ते १२१ जागा

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिज

भाजपा – ११८ ते १३० जागा

काँग्रेस – ९७ ते १०७ जागा

दैनिक भास्कर

भाजपा – ९५ ते ११५ जागा

काँग्रेस – १०५ ते १२० जागा

19:35 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: छत्तीसगड एग्झिट पोल अंतिम आकडेवारी…

इंडिया टुडे

भाजपा – ३६ ते ४६ जागा

काँग्रेस – ४० ते ५० जागा

एबीपी न्यूज-सी वोटर

भाजपा – ३६ ते ४८ जागा

काँग्रेस – ४१ ते ५३ जागा

इंडिया टीव्ही

भाजपा – ३० ते ४० जागा

काँग्रेस – ४६ ते ५६ जागा

जन की बात

भाजपा – ३४ ते ४५ जागा

काँग्रेस – ४२ ते ५३ जागा

दैनिक भास्कर

भाजपा – ३५ ते ४५ जागा

काँग्रेस – ४६ ते ५५ जागा

19:31 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: राजस्थान एग्झिट पोल अंतिम आकडेवारी…

जन की बात

भाजपा – १०० ते १२२ जागा

काँग्रेस – ६२ ते ८५ जागा

टीव्ही ९ भारतवर्ष – पोलस्टार

भाजपा – १०० ते ११० जागा

काँग्रेस – ९० ते १०० जागा

टाईम्स नाऊ-ईटीजी

भाजपा – १०८ ते १२८ जागा

काँग्रेस – ५६ ते ७२ जागा

दैनिक भास्कर

भाजपा – ९८ ते १०५ जागा

काँग्रेस – ८५ ते ९५ जागा

इंडिया टुडे

भाजपा – ८० ते १०० जागा

काँग्रेस – ८६ ते १०६ जागा

19:28 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: तेलंगणा एग्झिट पोल अंतिम आकडेवारी…

इंडिया टीव्ही-सीएनएक्स

बीआरएस – ३१ ते ४७ जागा

काँग्रेस – ६३ ते ७९ जागा

भाजपा – २ ते ४ जागा

एआयएमआयएम – ५ ते ७ जागा

जन की बात

बीआरएस – ४० ते ४५ जागा

काँग्रेस – ४८ ते ६४ जागा

भाजपा – ७ ते १३ जागा

एआयएमआयएम – ४ ते ७ जागा

रिपब्लिक टीव्ही

बीआरएस – ४६ ते ५६ जागा

काँग्रेस – ५८ ते ६८ जागा

भाजपा – ४ ते ९ जागा

एआयएमआयएम – ५ ते ७ जागा

टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार्ट

बीआरएस – ४८ ते ५८ जागा

काँग्रेस – ४९ ते ५९ जागा

भाजपा – ५ ते १० जागा

एआयएमआयएम – ६ ते ८ जागा

19:10 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री?

तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री बनतील. ही आमच्यासाठी सेमीफायनल आहे. आम्ही २०२४ चा अंतिम सामना जिंकणार आहोत – तेलंगणाचे काँग्रेस अध्यक्ष रेवंथ अनुमुला

https://twitter.com/PTI_News/status/1730219387548839963

19:04 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

टीव्ही ९ भारतवर्ष – पोलस्टार्ट एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

बीआरएस – ४८ ते ५८ जागा

काँग्रेस – ४९ ते ५९ जागा

भाजपा – ५ ते १० जागा

AIMIM – ६ ते ८ जागा

19:03 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

रिपब्लिक टीव्ही एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

बीआरएस – ४६ ते ५६ जागा

काँग्रेस – ५८ ते ६८ जागा

भाजपा – ४ ते ९ जागा

AIMIM – ५ ते ७ जागा

19:02 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

बीआरएस – ४० ते ५५ जागा

काँग्रेस – ४८ ते ६४ जागा

भाजपा – ७ ते १३ जागा

AIMIM – ४ ते ७ जागा

19:01 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

बीआरएस – ३१ ते ४७ जागा

काँग्रेस – ६३ ते ७९ जागा

भाजपा – २ ते ४ जागा

एआयएमआयएम – ५ ते ७ जागा

18:54 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: बीआरएसची एग्झिट पोलवर आगपाखड!

एकीकडे राजस्थानमध्ये भाजपा पुन्हा मुसंडी मारणार असल्याचं तर मध्य प्रदेशमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं एग्झिट पोलमधून समोर येत असताना दुसरीकडे तेलंगणार राष्ट्र समितीनं या सर्वेंवर टीका केली आहे. “या एग्झिट पोलमध्ये काहीही अर्थ नाही. लोक अजून मतदान करत आहेत. लोक रात्री ९ वाजेपर्यंत लोक मतदान करणार असताना निवडणूक आयोगानं साडेपाच वाजताच एग्झिट पोल जाहीर करण्याची परवानगी दिली. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की या मूर्खपणावर विश्वास ठेवू नका” – केटीआर राव, बीआरएस नेते

https://twitter.com/ANI/status/1730209501910093874

18:43 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एग्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

अॅक्सिस माय इंडिया एग्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३६ ते ४६

काँग्रेस – ४० ते ५०

18:42 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

टुडेज चाणक्य एग्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३३

काँग्रेस – ५७

https://twitter.com/TodaysChanakya/status/1730203628097741106

18:40 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये…

जन की बात एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये…

मिझो नॅशनल फ्रंट – १० ते १४ जागा

झोरम पीपल्स मूव्हमेंट – १५ ते २५ जागा

काँग्रेस – ५ ते ९ जागा

भाजपा – ० ते २ जागा

18:39 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये…

इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये…

मिझो नॅशनल फ्रंट – १४ ते १८ जागा

झोरम पीपल्स मूव्हमेंट – १२ ते १६ जागा

काँग्रेस – ८ ते १० जागा

भाजपा – ० ते २ जागा

18:29 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: कोणत्या राज्यात किती जागा?

राजस्थान – २००

मध्य प्रदेश – २३०

तेलंगणा – ११९

छत्तीसगड – ९०

मिझोरम – ४०

18:26 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…

टाईम्स नाऊ-ईटीजी एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…

भाजपा – १०८ ते १२८ जागा

काँग्रेस – ५६ ते ७२ जागा

18:25 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…

टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…

भाजपा – १०० ते ११० जागा

काँग्रेस – ९० ते १०० जागा

18:24 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…

जन की बात एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…

भाजपा – १०० ते १२२ जागा

काँग्रेस – ६२ ते ८५ जागा

18:23 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

भाजपा – ११८ ते १३० जागा

काँग्रेस – ९७ ते १०७ जागा

18:22 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

भाजपा – १०६ ते ११६ जागा

काँग्रेस – १११ ते १२१ जागा

18:21 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

जन की बात एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

भाजपा – १०० ते १२३ जागा

काँग्रेस – १०२ ते १२५ जागा

18:15 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

जन की बात एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३४ ते ४५ जागा

काँग्रेस – ४२ ते ५३ जागा

18:14 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३० ते ४० जागा

काँग्रेस – ४६ ते ५६ जागा

18:14 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

एबीपी न्यूज-सी वोटर एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३६ ते ४८ जागा

काँग्रेस – ४१ ते ५३ जागा

18:13 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३६ ते ४६ जागा

काँग्रेस – ४० ते ५० जागा

18:06 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: कसे तयार केले जातात एक्झिट पोल?

एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर चाचण्या या प्रामुख्याने मतदार मतदान देऊन केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्याच्याकडून घेतलेल्या उत्तरांच्या माध्यमातून तयार केल्या जातात. मतदान करून आलेल्या मतदारांच्या सर्वेक्षणातून प्रातिनिधिक प्रमाणात नमुना उत्तरं गोळा केली जातात. त्याआधारे कोणत्या मतदारसंघात आणि त्याआधारे कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? याचा अंदाज वर्तवला जातो. प्रत्येक वेळी हे कल अचूकच असतात असा अनुभव नसला, तरी त्याद्वारे निकालांमध्ये काय चित्र असू शकेल? याचा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत असतात.

18:06 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: कोण तयार करतं हे Exit Polls?

एक्झिट पोल सरकारकडून किंवा कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून तयार केले जात नाहीत. वेगवेगळ्या खासगी संस्था हे पोल तयार करतात. यात एबीपी-सीएसडीसी, टाईम्स नाऊ-सीएनएक्स, सी-वोटर रिपब्लिक, इंडिया टीव्ही, इंडिया टुडे-एक्सिस, टुडे चाणक्य अशा वेगवेगळ्या एक्झिट पोल्सच्या अर्थात मतदानोत्तर चाचणीच्या माध्यमातून मतदारांचा कल नेमका कुठल्या बाजूला असेल, याचा अंदाज बांधला जातो.

18:03 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023 Live Updates: काय आहेत पाच राज्यांमधली राजकीय गणितं?

राजस्थानमध्ये आजपर्यंत एकच सरकार सलग १० वर्षं राहिलेलं नाही. त्यामुळे भाजपाला यंदा राजस्थानमध्ये आशा असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये २०२०मध्ये सत्तानाट्यात सत्ता गमावल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी उत्सुक आहे. छत्तीसगडमध्ये बघेल सरकारनं ग्रामीण भागात, विशेषत: आदिवासी व शेतकरी समाजासाठी केलेल्या कामांचा काँग्रेसला फायदा होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिकडे तेलंगणामध्ये बीआरएसच्या नव्या मॉडेलला जनता पुन्हा कौल देईल की काँग्रेस मुसंडी मारेल, याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष राहील. मिझोरममध्येही मिझो नॅशनल फ्रंटला काँग्रेस व झोरम पीपल्स मूव्हमेंट यांच्याकडून टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

18:03 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023: २०२४ लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम; कधी, कुठे पाहाल पाच राज्यांचे एक्झिट पोल?

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांमधील निवडणुकांचे एक्झिट पोल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

वाचा सविस्तर

18:02 (IST) 30 Nov 2023
Exit Polls 2023: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल थोड्याच वेळात हाती येण्याची शक्यता आहे.

Exit Polls Results for 2023 Assembly Elections: एक्झिट पोलचा सविस्तर आढावा

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Exit polls 2023 result live updates assembly election 2023 rajasthan madhya pradesh chhattisgarh telangana mizoram pmw

First published on: 30-11-2023 at 18:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×