FB बुलेटीन: राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये राहुल आवारेला सुवर्ण, मोदींना तामिळनाडूत काळे झेंडे व अन्य बातम्या

FB बुलेटीन

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे ऑस्ट्रेलियात सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसंदर्भातील. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आजचा दिवस भरातसाठी खूपच आनंदाचा ठरला आहे. आज भारताने दोन सुवर्ण पदकांसहित एकूण चार पदकांची कमाई केली आहे. तर दुसरी महत्वाची बातमी आहे तामिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी होणाऱ्या विरोधाबद्दल. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Facebook live bulletin of 12th april