Video: मोदी सरकारनं कृषी कायद्यांसंदर्भात आत्ताच का घेतली माघार? गिरीश कुबेर यांचं विश्लेषण

हा निर्णय आताच का घेण्यात आला?, त्यामागील कारणं काय आहेत यासंदर्भातील विषयाचं विश्लेषण करत आहेत लोकसत्ताचे संपादक

Farm Law Repeal
मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचं विश्लेषण

कृषी विषयक सुधारणांचे तीन कायदे मोदी सरकारनं मागे घेतले असून, ही माघार आधीच का नाही घेतली? ती आत्ताच का घेतली हा प्रश्न आहे. यामागे कुठलीही आर्थिक कारणं नसून राजकीय कारणं असल्याचं विश्लेषण करतायत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Farmers law repealed why modi government step back analysis by loksatta editor girish kuber scsg

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक