Premium

मोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप

कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यानंतर, निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिलेल्या पाच हमींसाठी अटी घालून काँग्रेस मतदारांची फसवणूक करत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज बोम्मई यांनी सोमवारी केला.

Bommai
बसवराज बोम्मई

पीटीआय, बंगळूरु

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यानंतर, निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिलेल्या पाच हमींसाठी अटी घालून काँग्रेस मतदारांची फसवणूक करत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज बोम्मई यांनी सोमवारी केला.सत्ताधारी काँग्रेस पक्ष आश्वासन दिल्यानुसार या हमींची पूर्तता करेल की नाही याबद्दल शंका व्यक्त करताना, त्यांचे खरे रंग काही दिवसांत उघड होतील, असे माजी मुख्यमंत्री असलेले बोम्मई म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 04:26 IST
Next Story
तुर्कस्तानमध्ये पुन्हा एर्दोगन यांच्याकडेच सत्ता; दुसऱ्या फेरीतील निवडणुकीत ५२ टक्के मते