पीटीआय, वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाच्या शर्यतीत तिसऱ्यांदा सहभागी होण्यास सिद्ध झाले आहेत. मंगळवारी याबाबत गोषणा करताना त्यांनी अमेरिकेतील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्जही दाखल केला. मात्र डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराविरोधात दोन हात करण्यापूर्वी त्यांना आपल्या रिपब्लिकन पक्षातून निवडून यावे लागेल. पाम बीच येथील मार-ए-लागो क्लबमध्ये ३० अमेरिकन राष्ट्रध्वज आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणांफलकांच्या पार्श्वभूमीवर उभे राहून, ७६ वर्षीय ट्रम्प यांनी त्यांचे हजारो समर्थक, क्लब सदस्यांना संबोधित केले. त्यानंतर निवडणूक आयोगात कागदपत्रे दिली.

अमेरिकेला तिचे महानपद पुन्हा मिळवून देण्यासाठी मी पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर करत आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन २०२४ मध्ये पुन्हा निवडून येणार नाहीत हे मी निश्चित करेन.    

President Muizzu party secures big win in Maldive
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष विजयाच्या समीप; चीनधार्जिण्या मोइझ्झू यांच्या पक्षाला ‘मजलिस’मध्ये सर्वाधिक जागा
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा

– डोनाल्ड ट्रम्प