आगामी मान्सून संदर्भात स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने अंदाज वर्तवली आहे. २०२२ वर्षात मान्सून सामान्य राहाणार असून सरासरीच्या ९७ ते १०४ टक्के मान्सूनचे प्रमाण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा चांगले पर्जन्यमान राहणार असून, एप्रिल महिन्यात मान्सूनबाबत सविस्तर पूर्वानुमान वर्तवण्यात येणार आहे.

Congress leaders daughter Neha Hiremath stabbed
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
jnu never anti national or part of tukde tukde gang says university vc shantishree pandit
 ‘जेएनयू’ कधीही तुकडे-तुकडे टोळीचा भाग नव्हते!
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live Updates in Marathi
पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; १९ राज्यांमधील १०२ मतदारसंघ सज्ज
Supreme Court Asks If Voters Can Get VVPAT Slip
निवडणुकीचे पावित्र्य टिकावे; सर्वोच्च न्यायालयाचे मत, सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीचा निर्णय राखीव

मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता मात्र नंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मागील दोन वर्षाचा पावसावर अल निनो वादळाचा परिणाम जाणवला. परंतु यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तितका परिणाम राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, मान्सूनच्या मार्गातल अडथळे देखील कमीकमी होताना दिसत आहेत.