न्यायमूर्ती निवडसंहिता ठरविण्यास केंद्र असमर्थ

अशा प्रकारची निवडसंहिता तयार करण्याचे निर्देश न्यायालयाने बुधवारी केंद्राला दिले होते.

न्यायमूर्तीची नेमणूक करण्यासाठी निवडसंहितेचा मसुदा तयार करण्यासंदर्भात केंद्राने सर्वोच्च न्यायालयासमोर असमर्थता व्यक्त केली. अशा प्रकारची निवडसंहिता तयार करण्याचे निर्देश न्यायालयाने बुधवारी केंद्राला दिले होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीच्या नेमणुका करण्यासाठी केंद्राने स्थापलेला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविताना सुचना मागविल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Govt fail to appoint justice

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या