भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताकडून वैद्यकीय, एनडीआरएफ पथक रवाना | India sends NDRF teams to earthquake hit turkey | Loksatta

Video: भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताकडून वैद्यकीय, एनडीआरएफ पथक रवाना

पंतप्रधान मोदींच्या आश्वासनानंतर भारताकडून तुर्कीला मदतीचा हात

तु्र्कीच्या मदतीसाठी भारत सज्ज
Earthquake In Turkey: भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताची NDRF टिम रवाना

तुर्कीमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या तीन भूकंपामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा ३ हजारच्या पार गेला आहे. बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं.

YouTube Poster

त्यानुसार तुर्की सरकारच्या मदतीने भारताने वैद्यकीय पथकासह एनडीआरएफचं पथक भूकंपग्रस्त भागात पाठवले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 13:17 IST
Next Story
“…तोच खरा मित्र”, भूकंपानंतर मदत पाठवणाऱ्या भारताचे तुर्कस्तानने मानले विशेष आभार