शत्रूचा हल्ला परतवून लावण्यासाठी इंडियन एअर फोर्स हे नेहमीचं सज्ज असतं. पूर्व लडाख सीमेवर चीन याचा अनुभव घेत आहे. विस्तारवादी मानसिकतेतू लडाखमध्ये चीनने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एअर फोर्सने ज्या जलदगतीने हालचाल करुन तैनाती केली, त्याचा चीननेही कल्पना केली नसेल.
आणखी वाचा
मागच्यावर्षी सुद्धा इंडियन एअर फोर्सच्या वीरांनी पारंपारिक शत्रू पाकिस्तानला असाच दणका दिला होता. त्यामुळे चीन असो वा पाकिस्तान एअर फोर्स हे एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्धासाठी सज्ज आहे.