VIDEO: संरक्षण दलाचे प्रमुख असणाऱ्या बिपीन रावत यांच्याकडे नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या? जाणून घ्या

२०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) पदाची घोषणा केल्यानंतर जनरल बिपीन रावत यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

bipin rawat responsibilities
जनरल बिपीन रावत हे संरक्षण दलाचे प्रमुख आहेत.

तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावतसुद्धा प्रवास करत होते. या दुर्घटनेत बिपिन रावत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) या पदाची घोषणा केल्यानंतर जनरल बिपीन रावत यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सीडीएस हे पद नेमकं काय आहे? आणि या पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या व्यक्तीकडे नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात, हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Know about role and responsibilities of chief of defence staff bipin rawat kak