Video: लेखिका ते शिवसेनेच्या निलंबित खासदार… प्रियंका चतुर्वेदींचा आजपर्यंतचा प्रवास

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. निलंबित खासदारांमध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा देखील समावेश आहे. त्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

priyanka chaturvedi
प्रियंका चतुर्वेदी या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बेशिस्त वर्तन केल्यामुळे विरोधी पक्षातील १२ खासदारांचे निलंबित करण्यात आलं. या १२ खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेसचे दोन, भाकप आणि माकपच्या प्रत्येकी एक आणि शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश आहे. निलंबित खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनातील कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा देखील समावेश आहे. प्रियंका चतुर्वेदींबद्दल या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सोबतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Know all about politician priyanka chaturvedi kak

ताज्या बातम्या