FB बुलेटीन: राज ठाकरेंच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न, मराठा आरक्षणावर न्यायालयाची विचारणा आणि इतर बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

Loksatta Facebook bulletin 27th June 2018

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमधील दादर येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसरी महत्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातील आहे. मराठा आरक्षणाचे पुढे काय झाले असा सवाल कोर्टाने महाराष्ट्र सरकारला केला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta facebook bulletin 27th june

ताज्या बातम्या