पीटीआय, नवी दिल्ली

‘एमव्ही गंगा विलास’ या जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझचे, तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत.

ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
adani realty msrdc latest marahti news
वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत
Washim District, Massive Cash Seizures, border, Ahead of Elections, IT Department, Probe Rs 20 Lakh, lok sabha 2024, marathi news,
वाशीम : सर्वेक्षण पथकाच्या तपासणीत ३६ लाखाची रोकड जप्त; २० लाख संशयास्पद, आयकर विभागाकडून चौकशी
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

याच कार्यक्रमात पंतप्रधान १ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या इतर अनेक अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांचे उद्घाटन करणार असून, काहींचा शिलान्यासही करणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. ५१ दिवसांची ही जलयात्रा देशाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याची व त्याच्या विविधतेच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्याची अद्वितीय संधी देईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.