Farm Worker Kicked to Death: प्राण्यांबरोबर क्रूरता दाखवित असताना एका शेतमजूराला आपला जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलच्या समम्बाया येथे शेतात काम करणाऱ्या एका शेतमजूराचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. ४५ वर्षीय शेतमजूर गोठ्यात मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या सहकाऱ्यांनी जेव्हा मृतदेहाची तपासणी केली तेव्हा त्याने निरोध घातल्याचं दिसून आलं. तसंच निरोधचं मोकळं पाकिटही तिथेच पडलेलं आढळलं. यावरून त्याने गाईबरोबर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला असावा आणि गाईने लाथ मारल्यानंतर तो बेशूद्ध होऊन मरण पावला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

डेलीमेल संकेतस्थळाने सदर वृत्त दिले आहे. ८ जानेवारी रोजी सदर घटना उघडकीस आली. शेतमजूराचा मृतदेह आढळण्याच्या आदल्या दिवशी शेतमजूर आणि त्याच्या मित्राने दिवसभर मद्यपान केलं होतं. मित्राने पोलिसांना सांगितले की, दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता मृत शेतमजूर दूध काढण्यासाठी गेला होता. मात्र तो बराच वेळ परतलाच नाही. आमच्या मालकांना सकाळी कॉफीसाठी दूध वेळेवर पोहोचले नाही, त्यामुळे आम्ही तातडीने गोठ्याकडे पोहोचलो.

This young girl burns cloth on gas to Shoot reels Video netizens warned her that you would have died
“अगं रिलच्या नादात मेली असती!”, नेटकरी स्पष्टच बोलले; गॅसवर ओढणी जाळून…पाहा Viral Video
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Shivraj Rakshe
Shivraj Rakshe : “…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Baba Siddique Murder Case
Baba Siddique : “बाबा सिद्दिकींना ठार मारा, तुम्हाला पाच लाख रुपये, फ्लॅट आणि…”, अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांना काय सांगितलं?

हे वाचा >> Yograj Singh: हिंदी ही ‘बायकी’ भाषा, बायकांना अधिकार देऊ नका; युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा बरळले

“शेतातील गोठ्यात जाऊन पाहिले असता शेतमजूर जमिनीवर बेशूद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्यावेळी त्याने निरोध घातल्याचे दिसून आले. तसेच निरोधचे पाकीट जवळच पडल्याचेही आढळून आले”, अशी माहिती मृत शेतमजूराच्या मित्राने पोलिसांना दिली. शेतमजूराला बेशूद्ध अवस्थेत पाहून तात्काळ वैद्यकीय पथकाला बोलावले गेले. मात्र शेतमजूराला शूद्ध आलीच नाही. त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा अंदाज बांधला गेला. अशाच प्रकारची घटना जून २०२४ मध्ये स्पेन येथेही घडली होती.

ऐपोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मित्राने सांगितलेल्या कथनाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

Story img Loader