मायावतींविरोधात सुनावणीस मान्यता

बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी बसपाच्या नेत्या मायावती यांच्याविरुद्ध नव्याने एफआयआर नोंदवावा

बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी बसपाच्या नेत्या मायावती यांच्याविरुद्ध नव्याने एफआयआर नोंदवावा, अशी मागणी करणाऱ्या पक्षाच्या माजी सदस्याने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केले. तथापि, सीबीआयचे वकील अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी या वेळी सीबीआयची भूमिका स्पष्ट केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mayawati

ताज्या बातम्या